Jaltara Scheme: जलतारा योजनेने कृषी विभागाला दिले बळ
Agriculture Department Scheme: नागपूर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या जलतारा योजनेला बळ मिळाले आहे. त्या अंतर्गत या योजनेसाठी ५० लाखांची निधी मंजूर करण्यात आला आहे.
₹50 Lakh Boost for Jaltara Scheme in NagpurAgrowon