Jaltara Project : लातूर जिल्हा होणार पाणीदार! भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रत्येक गावात होणार तब्बल एक हजार 'जलतारा'!

Water Conservation : लातूर जिल्ह्यातील पाणी व चाराटंचाईचा सामना करण्यासाठी टंचाई निवारणाच्या कामांना गती द्यावी. जलसंधारण आणि भूजल पुनर्भरणासाठी मोहीम स्वरूपात कामे हाती घेतली जाणार असून, जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील प्रत्येक गावात हजार जलतारा खड्डे करण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
Latur administration initiative for rainwater harvesting in rural areas
Benefits of Jaltara soak pits for farmers in Marathwadaagrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...