Jal Shakti Hackathon 2025: जल व्यवस्थापनासाठी ‘जलशक्ती हॅकेथॉन-२०२५’
Water Management: देशात सर्वसमावेशक व तंत्रज्ञान-आधारित जल सुरक्षेसाठी देशातील प्रतिभेला एकाच व्यासपीठावर आणण्याच्या दृष्टीने केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या जल संसाधन, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने ‘जलशक्ती हॅकेथॉन-२०२५’ हा राष्ट्रीय जल उपक्रम आखला आहे.