ZP School Development: जालन्यात ‘झेडपी’च्या अकरा शाळा आता होणार ‘आदर्श’
Ideal ZP Schools: राज्य शासनाने शिक्षणाच्या दर्जात्मक उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत राज्यातील ४७८ शाळांना ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून विकसित करण्यास मान्यता दिली आहे.
11 ZP Schools in Jalna to Be Developed as Model SchoolsAgrowon