Jalna Water Scarcity: जालना जिल्ह्यातील ५६२ गावांवर टंचाईचे सावट
Drought Plan: जालना जिल्ह्यात प्रशासनाने जूनपर्यंत निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून साडेसोळा कोटींचा टंचाई आराखडा तयार केला आहे. हा आराखडा राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठवला आहे.