Water Management: जालना जिल्हास्तरीय ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा-२०२६’चा समारोप
Water Conservation: जालना जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा-२०२६’ या उपक्रमाचा जिल्हास्तरीय समारोप सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पार पडला.
Jalna Concludes Water Management Fortnight ProgramAgrowon