Jalna Sugarcane Farmers: जालना जिल्ह्यात प्रतिटन ३६०० रुपये पहिली उचल मिळावी

Sugarcane Price Hike: जालना जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३६०० रुपये पहिली उचल मिळावी, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी (ता. २७) सकाळी १० वाजता कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना, अंकुशनगर येथे शेतकऱ्यांच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
Farmers Oppose ₹2,900 First Payment Offered by Sugar Factories
Farmers Oppose ₹2,900 First Payment Offered by Sugar FactoriesAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...