Silk Cocoon Market Inaguration: जालना रेशीम कोष खरेदी बाजारपेठेचे उद्या लोकार्पण; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
Market Inauguration by CM Fadnavis: जालना येथील जालना रेशीम कोष खरेदी बाजारपेठेच्या इमारतीचे उद्या (ता. १४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. यापूर्वी हे लोकार्पण बुधवारी (ता. १२) होणार होते. परंतु मुख्यमंत्र्यांच्या कार्यव्यस्ततेमुळे आता हा कार्यक्रम उद्या होणार आहे.
Jalna silk cocoon market building inaugurationAgrowon