Jalna Farmers : बदनापूर, परतूरसाठी नावीन्यपूर्ण प्रस्ताव सादर करा
Sericulture : जिल्ह्यात सद्यःस्थितीत रेशीम शेती मोठ्या प्रमाणावर शेतकरी करत आहेत मात्र प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांनी जास्त नफा देणारे रेशीम शेती, मशरूम शेती, चिया सिड्स, पांढरी मुसळी, ड्रॅगन शेती करण्याकडे भर द्यावा, असे त्या म्हणाल्या.