Farmer Protest: करपलेल्या सोयाबीनसह शासन निर्णयाची स्वाभिमानीकडून होळी
Soybean Crop Damage: राज्य सरकारने जाहीर केलेला दुष्काळासंदर्भातील शासन निर्णय फसवा असल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वडीगोद्री येथे करपलेल्या सोयाबीनच्या शेतात सोयाबीनसह शासन निर्णयाची होळी करण्यात आली.
Swabhimani Farmers Burn Government Resolution With Damaged Soybean in JalnaAgrowon