Farmer ID: कॅनमधून डिझेल पुरवठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल-डिझेल पंपधारकांना दिल्या आहेत. यापूर्वी अशा प्रकारे इंधन देण्यास बंदी घालण्यात आली होती.
Farmers Can Now Get Diesel in Barrels and Cans in JalnaAgrowon