Drought Relief Cell: जालन्यात दुष्काळ निवारण कक्ष स्थापन
Jalna District Administration Initiative: जालना जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या अनुषंगाने विविध विषयांचा तसेच वेळोवेळी उद्भवणाऱ्या प्रश्नांचा नियमित आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरावर दुष्काळ निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.