Farmer Loan Waiver : जालन्यात १ लाख ३९ हजारांवर शेतकऱ्यांचे कर्ज माफ, खात्यात पैसे जमा!
Maharashtra Agriculture : जालना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत एकूण चार हप्त्यांमध्ये आधार प्रमाणिकरण केलेल्या १ लाख ३९ हजार ३५२ पात्र लाभार्थ्यांना कर्जमुक्तीची रक्कम ११११.७५ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली आहे.