Jalna DCC Bank: जालना जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी लोणीकर; उपाध्यक्षपदी मरकड
Bank Chairman Uncontested Election: जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे राहुल लोणीकर यांची, तर उपाध्यक्षपदी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मला मरकड यांची बिनविरोध निवड झाली.
Rahul Lonikar Becomes Jalna DCC Bank ChairmanAgrowon