District Administration: जालना जिल्हाधिकाऱ्यांचा अंतरवाली सराटीच्या ग्रामस्थांशी थेट संवाद
Village Development: जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सोमवारी (ता. ६) महाकाळा येथे मुक्काम करून मंगळवारी (ता. ७) अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावाला भेट देत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.
Jalna Collector Ashima Mittal Holds Direct Interaction with VillagersAgrowon