Collective Cotton Farming: एका दिवसात १३ बैलजोडीद्वारे ५० एकरांवर कपाशीत डवरणी
Bullock Pair Farming: शेतीचा खर्च कमी करून उत्पादनातील नफा वाढविण्याच्या उद्देशाने मंठा तालुक्यातील अंधवाडी येथील कृषिधन बळीराजा शेतकरी गटाने सामूहिक शेतीचा आदर्श घालून दिला आहे.
Jalna Farmers Set Example in Collective FarmingAgrowon