Rain Update: जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात मंडलांत अतिवृष्टी
Marathwada Rain Update: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात सर्वदूर तुरळक, हलका, मध्यम तर काही मंडलात दमदार ते जोरदार पाऊस झाला.
Seven Revenue Circles Record Heavy Rain in Jalna and SambhajinagarAgrowon