Fertilizer Sale System: जालन्यात रासायनिक खतांची ‘ॲप’द्वारे खरेदी सुरू
Fertilizer Purchase App: जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खतांची विक्री अधिक पारदर्शक, सुलभ आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणालीची अंमलबजावणीस जिल्ह्यात काल (ता.२२) पासून प्रारंभ झाला आहे.
New digital system for chemical fertilizer sales in MaharashtraAgrowon