Agricultural Power Supply Shutdown: अंबड, घनसावंगी, परतूरमध्ये कृषिपंपांचा वीजपुरवठा बंद
Farmers Issue: जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी व परतूर तालुक्यांतील जायकवाडी मुख्य डावा कालवा ३० ते ११८ किलोमीटर हद्दीतील लाभक्षेत्रात आजपासून १ डिसेंबर २०२६ पर्यंत कृषी वीजपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.
Power Cut in Jayakwadi Left Canal Command Area Until December 1Agrowon