Disaster Preparedness: सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून काम करावे. तसेच संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने पूर्णतः सज्ज राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले.
Administration Must Stay Prepared for Any Situation: Ashima MittalAgrowon