Water Scarcity: साडेसातशेहून अधिक गावे टंचाईच्या छायेत
Drought Management: सुरुवातीच्या पावसानंतर पावसाने मोठी दडी मारल्याने पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार केला.
Water Scarcity Relief Measures Planned from Late October in JalgaonAgrowon