Tur Cultivation: जळगावात पेरण्यांना वेग; तुरीचे क्षेत्र घटण्याची शक्यता
Khandesh Farming Update: खानदेशात या आठवड्यात खरीप पेरण्यांना वेग आला असून, तूर लागवडीत लक्षणीय वाढ दिसून येत आहे. यंदा तुरीखालील क्षेत्र कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता.
Tur cultivation likely to decline in Jalgaon districtAgrowon