Electricity Production : जळगावात होणार ६८२ मेगावॉट अतिरिक्त वीजनिर्मिती
Jalgaon Power Hub : सर्व परवानग्या आणि चाचण्या पूर्ण होताच उत्पादन सुरू होईल. हा प्रकल्प केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित नसून, संपूर्ण महाराष्ट्राच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.