Ration Card Cancellation: जळगाव जिल्ह्यात साडेअकरा हजार शिधापत्रिका बंद
Food Security Scheme Update: दुबार रेशन कार्ड, अधिक उत्पन्न, चारचाकी वाहने, आधार कार्डाबाबत तक्रारी आणि बारा महिन्यांपासून धान्य न घेणाऱ्या कारणांमुळे जिल्ह्यातील ११ हजार ६२७ अपात्र लाभार्थ्यांची शिधापत्रिका बंद करण्यात आली आहे.