PM Surya Ghar Scheme: पीएम सूर्यघर योजनेत जळगाव देशात नवव्या क्रमांकावर
Jalgaon Ranks Ninth Nationally: केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जळगाव जिल्ह्याने देशपातळीवर उल्लेखनीय कामगिरी करत नववा क्रमांक पटकावला आहे.
Jalgaon Ranks Ninth Nationally in PM Surya Ghar SchemeAgrowon