Farming Challenge: खानदेशातील ग्रामीण भागात वीजपुरवठा सुरळीत नसल्याने शेतकऱ्यांसमोर सिंचनाच्या गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतीपंपांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, त्यामुळे अनेक पंप नादुरुस्त होत आहेत.
Irregular electricity supply affecting irrigation in Jalgaon districtAgrowon