Fruit Crop Insurance: जळगाव जिल्ह्यात फळ पीकविमा योजनेत ५३ हजार केळी उत्पादकांचा सहभाग
Crop Insurance Scheme: हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत यंदा (२०२६-२७) जिल्ह्यातील सुमारे ५३ हजार केळी उत्पादकांनी सहभाग घेतला आहे. मागील हंगामात सुमारे ९९ हजार शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले होते.
Jalgaon Records 53,000 Farmers Under Fruit Crop Insurance for 2026–27Agrowon