Seasonal Flowers Demands: जळगाव जिल्हा फुलशेतीसाठी पुढे येऊ लागला आहे. झेंडू, शेवंती, गुलाब, लिली यासह काही प्रमाणात मोगऱ्याची शेती देखील येथील शेतकरी करतात. जळगाव शहरातील फूल मार्केटदेखील प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात विविध फुलांना उठाव आहे
Flower market demand during Ganesh festivalAgrowon