Drip Irrigation Subsidy Delay: ठिबक अनुदानासाठीची शासकीय पडताळणी रखडली
Farmers Waiting: जळगाव जिल्ह्यात सूक्ष्मसिंचन (ठिबक) अनुदानाची प्रक्रिया पुन्हा एकदा संथ गतीने सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मागील वर्षी अर्ज केलेल्या सुमारे नऊ हजार शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही.