Fruit Crop Insurance: अनेक केळी विमाप्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
Crop Insurance Delay : जळगाव जिल्ह्यात हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत २०२५-२६ च्या हंगामासाठी विमा संरक्षण घेतलेल्या ९९ हजार शेतकऱ्यांपैकी अनेकांचे विमाप्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत.
Weather based crop insurance delay jalgaon farmersAgrowon