Banana Crop Damage: जळगाव जिल्ह्यात वादळात केळीबागांचे नुकसान
Rainfall Crop Loss: जळगाव जिल्ह्यात अनेक भागात केळी बागांचे रविवारी (ता. ३१) पहाटे झालेल्या वादळी पावसात नुकसान झाले आहे. परंतु प्रशासन आणि पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी संबंधित भागात वाऱ्याचा वेगच नव्हता, नुकसान झालेले नसल्याचे सांगून शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत आहेत.
storm damage to banana plantations in JalgaonAgrowon