Fruit Insurance Refund: फळ पीकविमा परतावा अप्राप्त
Fruit Crop Insurance: हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेअंतर्गत निर्धारित मुदतीत पात्र केळी पिकविमाधारकांना परतावा मिळालेला नाही. परताव्यास आणखी विलंब होण्याची शक्यता आहे.
Fruit Crop Insurance Refund Delayed in Jalgaon; Farmers Seek Interest PaymentAgrowon