Crop Insurance Dispute: हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत २०२५-२६ च्या हंगामात सहभागी झालेल्या केळी विमाधारकांना परतावे दिले जावेत, चुकीच्या पद्धतीने क्षेत्र कमी केलेल्या व केळीची लागवड असतानाही विमा प्रस्ताव नाकारलेल्या विमाधारकांना तत्काळ परतावे मिळावेत या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनास निवेदन दिले.
Farmers Seek Relief Over Rejected Banana Crop Insurance ClaimsAgrowon