Proposal from Gram Panchayats: शेतकऱ्याने उत्पादित केलेला माल साठविण्यासाठी जिल्हा विकास आराखड्यांतर्गत गोदाम उभारणी केली जाणार आहे. जिल्ह्यात असे २०६ गोदाम बांधकाम केले जाणार असून, यासाठी ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते.
Gram Panchayat proposals for agriculture warehousesAgrowon