Jal Yukta Shivar Scam: यवतमाळमधील वसुलीच्या रकमा निश्चितीचे काम सुरू
Government Action: यवतमाळ जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेच्या कामात झालेल्या घोटाळ्यातील यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या वसूलपात्र रकमांबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. तसेच, सुधारित वसूलपात्र रकमा ठरविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Jal Yukta Shivar scam recovery amount reassessment in YavatmalAgrowon