Jal Jeevan Mission: स्वच्छ पाण्यासाठी आता होणार ‘जल सेवा आकलन’
Rural Water Supply: ग्रामीण कुटुंबांना नियमित, पुरेशा प्रमाणात व गुणवत्तापूर्ण पाणी शाश्वत स्वरूपात मिळावे, या उद्देशाने जल जीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील ५३४ ग्रामपंचायतींमध्ये ‘जल सेवा आकलन’ हे नवे मूल्यांकन साधन राबविले जाणार आहे.