Jal Sanrakshit Haryana: हरियाणा पाणी क्षेत्रात होणार आत्मनिर्भर, जागतिक बँकेकडून ५,७०० कोटींची मदत, काय आहे योजना?
Groundwater Recharge Haryana: जलसंरक्षित हरियाणा प्रकल्पाअंतर्गत जागतिक बँकेकडून हरियाणासाठी तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य म्हणून ५,७०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.