Rural Water Supply: शिरोळ तालुक्यातील जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या नळ पाणी योजनांची कामे तत्काळ पूर्ण करून नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिल्या.
MLA Yadravkar Calls for Faster Completion of Tap Water SchemesAgrowon