Jal Jeevan Mission: ‘जलजीवन’ची धुळे जिल्ह्यात ४७ टक्के कामे ठप्प
Water Project Delay: जलजीवन मिशनअंतर्गत धुळे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात होत असलेल्या पाणीपुरवठा योजनांपोटी २८ कोटी रुपयांची देयके रखडल्यामुळे २१३ पैकी १२८ कामे ठप्प पडली आहेत.
Jal Jeevan Mission projects stalled in Dhule districtAgrowon