Jal Jeevan Mission: ‘जल जीवन’ला वीज जोडणीची प्रतीक्षा
Veej Purwatha Batmi: जल जीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागाला नळाद्वारे शुद्ध पाणी देण्याचे उद्दिष्ट असले तरी जिल्ह्यातील ११५ गावांतील योजना वीजजोडणीच्या प्रतीक्षेत आहेत.
Reasons for delay in government water schemes in IndiaAgrowon