Jal Jeevan Mission: जलजीवन योजनेचे काम रखडल्याने टंचाईच्या झळा
Rural Water Crisis: मेदनकरवाडी (ता. खेड) परिसरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. त्यामुळे सध्या दररोज सुमारे ४०० खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी तो अपुरा ठरत आहे.