Jal Jeevan Mission Corruption: ‘जलजीवन’च्या गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित करा
Water Supply Scheme: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जलजीवन मिशनअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही अनेक गावांतील नागरिकांना अद्याप पाणी मिळालेले नाही.