Jal Jeevan Mission: ‘जलजीवन’ची कामे अर्धवट सोडणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई; राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे विधान
Minister of State Meghna Bordikar: जलजीवन मिशनची कामे अर्धवट सोडून योजनेचा निधी घेणाऱ्या संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (ता.१०) विधान परिषदेत दिले.
Action against Jal Jeevan Mission contractors in MaharashtraAgrowon