Export Award: निर्यातेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जैन इरिगेशनला आठ पारितोषिके
Jain Irrigation System: जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीला प्लॅस्टिक उत्पादनांच्या विविध गटांतून २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन वर्षांसाठी आठ निर्यात पुरस्कार प्रदान करण्यात आले.