Jaggery Production Project: गूळनिर्मिती प्रकल्प जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती देईल
Guardian Minister Nitesh Rane: नाधवडे (ता. वैभववाडी)येथे उभारण्यात आलेला एकमेव गूळनिर्मिती प्रकल्प सिंधुदुर्गच्या अर्थकारणाला गती देणारा ठरणार असून या प्रकल्पाची व्याप्ती वाढविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.