Jaggery Industry Development: गूळ उद्योगासाठी अधिवेशनात कायदा
Jaggery Law: गूळ व खांडसरी उद्योगावर नियंत्रणासाठी स्वतंत्र कायदा करण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. साखर आयुक्तालयाकडून सुधारित कायद्याचा मसुदा सरकारला सादर झाल्यानंतर महिनाभरात त्यावर निर्णय घेण्याचे निश्चित झाले आहे.