Water Crisis: पाण्याविना फळबागांवरील संकटाचे ढग गडद
Farmers Crisis: जाफराबाद तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, खरीप हंगामातील पिकांनंतर आता फळबागाही गंभीर संकटात सापडल्या आहेत.
Farmers Struggle to Save Fruit Orchards Amid Water ShortageAgrowon