Farmer Empowerment: शेतकऱ्यांना मार्केटपर्यंत पोहोचविणे आवश्यक : डॉ. सिंग
KVK Jalna: कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्केटपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक, असल्याचे प्रतिपादन निक्रा झोनल मॉनिटरिंग कमिटीचे अध्यक्ष डॉ. एन. पी. सिंग यांनी केले.