Soil Health: जमिनीच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे
Soil Scientist Dr Vikas Dhamapurkar: जमिनीतून उत्पन्न होणाऱ्या अन्नावर ९० टक्क्यांपेक्षा अधिक सजीव अवलंबून आहेत. पुढील पिढी निरोगी, सुदृढ जन्माला येण्यासाठी खालावलेल्या जमिनीच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे,