Pesticide Regulations: लेबलवर ‘पीएच’संदर्भातील सूचना देणे बंधनकारक
Central Pesticide Registration Committee: कीटकनाशकांच्या लेबल व माहितिपत्रकावर पाण्याच्या योग्य सामू संदर्भातील स्पष्ट सूचना देणे आवश्यक असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय कीटकनाशक नोंदणी समितीने घेतला आहे.